2 2

2 2

Published 5 months agoपाऊस पडला तर पीक घ्यावं अन् वर्षभराची बेगमी करावी या पारंपरिक मानसिकतेत राहणारे नरसापूर (जि. औरंगाबाद) मराठवाड्यातील इतर गावांसारखे एक. रब्बी ज्वारी हे मुख्य पीक. गोदाकाठचा हा भाग काळ्याभोर जमिनीसाठी प्रसिद्ध. गंगापूर, पाथरी, गंगाखेडपासून ते नांदेडपर्यंतचा नदीकाठ सोन्यासारख्या पिवळ्या धम्मक ज्वारीचे कोठार. गंगापूर तालुक्यातील नरसापूर दुष्काळी छायेतील. इतर तालुक्यांच्या तुलनेत गंगापूर तालुक्यात जेमतेम पाऊस.

Agribusiness
Nandkishor Dhekane Pune, Maharashtra, India
5 months ago
https://agfuse.com/article/2-2
Nandkishor Dhekane
Nandkishor Dhekane

Advertisement