RANA AUTO SWITCH

RANA AUTO SWITCH

Published Jun 21 राणा ऑटो स्विच™


>आमची कंपनी राणा ऑटो स्विच शेतकर्‍यासाठी ऑटो स्विच निर्माण करते आमचा हा प्रॉडक्ट तुमच्या शेतातली लाईन जावून आ‌‍‌ल्या वर तुमच्या शेतातली मोटर आपोआप चालू करते..! या मुळे शेतकर्‍यांना बेरात्री शेतात जावे लागत नाही,एक फेझ गेला की मोटर बंद होते. या मध्ये तुम्हाला घड्याळ पण मिळते त्या मध्ये तुम्ही मोटर बंद होण्याचा टाईम लावू शकता १ मिनिट ते १२ तास आणि लाईन गेली की टाइम वजा होवून जातो...!


>काही लोकांचे शेत खूप लांब असतात या मुळे शेतकर्‍यांचा वेळ वाया जातो या साठी आम्ही मोबाईल रिमोट निर्माण करतो या प्रॉडक्ट द्वारे तुम्ही घरी असताना तुमच्या शेतातली मोटर बंद चालू करू शकता आणि मोटर ला टायमिंगही लऊ शकता (१ तास,२ तास,३ तास ...).लाईन गेली आली की तुम्हाला घरी फोन येतो आणि जर एक फेझ गेला तरी सुद्धा तुम्हाला घरी फोन येतो आणि जर चोराने पेटी उघडलीतरी सुद्धा तुम्हाला घरी फोन येइल आणि आमचा प्रॉडक्ट तुम्हाला सूचना देईल (चोराने पेटी उघडली..चोराने पेटी उघडली)...!

>आमचा तिसरा प्रॉडक्ट आहे डिजिटल ऑटो स्विच या मध्ये आपण..

.•चालू बंद चा टाईम लावू शकता.

•लाईन गेली तर टाइम वजा होतो.

•विहिरीच पाणी संपला की मोटर आपोआप बंद होते .

•स्प्रिंकल चा पाइप निगंला की मोटर आपोआप बंद होते.

•तुमची मोटर किती टाइम चालली ते पण दिसते.

•जर एक फेझ गेला तर मोटर बंद होते .

•फक्त मोटर चालू चा टाइम ही लावता येतो.

•आणि फक्त मोटर बंद चा टाइम ही लावता येतो.

#अधिक माहिती साठी - Vijaysing Ingle - 9326851858

Google-

#Website- ranaautoswitch.blogspot.com

Agribusiness Projects

Advertisement