topib1

Published 10 months agoमेथी लागवड
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

महाराष्ट्रात सर्वत्र मेथीची भाजी पालेभाजी म्हणून लोकप्रिय आहे. लवकर येऊन सर्वत्र विकली जाणारी मेथी ही एक चांगली भाजी आहे. मात्र पंजाबमध्ये व उत्तर भारतात आहारात मेथीची पाने कणकीत मिसळून मेथी पराठा दररोज खाण्याची प्रथा आहे. इजिप्तमध्ये अरबमेथीला 'दुल्बा' म्हणतात. मेथीचे मूळ स्थान पूर्व आशिया हे आहे. मेथीच्या बिया मेथीची पाने यांचे महत्त्व प्तालयाने अनेक देशामध्ये मेथीची यशस्वीपणे लागवड केली जाते. मेथी साधारण वीत ते दोन वीत उंच वाढते. मेथीच्या झाडांवर जुनमध्ये शेंगा येतात. त्या शेंगामधील बियांना 'मेथ्या' म्हणतात.

Agribusiness
Nandkishor Dhekane Pune, Maharashtra, India
10 months ago
https://agfuse.com/article/topib1

Categories: Agribusiness

Nandkishor Dhekane
Nandkishor Dhekane

Advertisement